This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

12व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळवला विजय

12व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळवला विजय
D Media 24

12व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळवला विजय

 

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघातर्फे मालवण येथील चिवला बीच येथे नुकत्याच पार पडलेल्या १२व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धा 2022 मध्ये जलतरणपटू क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी विजय मिळवला आहे .

 

त्यामुळे या स्पर्धेतील विजेते खेळाडू अनिश पै, वेदांत मिसाळे आणि पाखी हलगेकर यांना गौरविण्यात आले आहे . तसेच मास्टर्स जलतरणपटूंमध्ये रूपा कपाडिया, प्रसाद परमाज, रोहन हरगुडे, प्रतीक वेर्णेकर, इंद्रजीत हलगेकर, मेघराणी बी एम, श्रीकांत देसाई, कौशिक पंडित यांनी आपापल्या वयोगटात ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे .

 

 

या स्पर्धेत पाखी हलगेकर विशेष गट ५०० मी वेदांत मिसाळे गट ,अनिश पै सिमरन गौंडडकर शरण्य कुंबर अनन्या पै रूपा कपाडिया सुमित मुतगेकर इंद्रजीत हलगेकर मेघराणी श्रीकांत देसाई अहिका हलगेकर अथर्व राजगोळकर यांनी यश मिळविले आहे .

 

हे जलतरणपट्टू उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर या प्रशिक्षकांच्या सजग मार्गदर्शनाखाली सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव बेळगाव येथे जलतरणपटू पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांना डॉ कोरे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply