परिशिष्ट जाती जमाती मतक्षेत्रामधून सुरेश राठोड रिंगणात
बेळगाव :मार्कंडे सहकारी साखर कारखाना लि काकती बेळगाव च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सुरेश राठोड यांनी ऊस उत्पादक क्षेत्र “ए” वर्ग परिशिष्ट जाती जमाती मतक्षेत्रामधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज केला आहे. परिशिष्ट जाती-जमाती मधून मार्कंडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकी करिता 3 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
त्यामध्ये अपक्ष म्हणून सुरेश राठोड यांनी सुद्धा हे सुध्दा रिंगणात उतरले आहेत. तरी बेळगाव तालुक्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कारखान्याच्या प्रगतीसाठी सुरेश राठोड हे कटिबद्ध आहेत. बंधू-भगिनींनो आपले बहुमोल मत यांना देऊन प्रचंड मतांनी विजयी करा ही नम्र विनंती.
मतदान सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे.
m2asq6
9au9e7
p6ub3v
7g9xfy
i6w7nf