आमदार अनिल बेनके यांच्या समर्थकांनी छेडले आंदोलन
काँग्रेसचे पहिले यादी जाहीर झाल्यानंतर बेळगाव मध्ये त्यांना वाचे वातावरण निर्माण झाले यावेळी मराठा समाजाच्या भाजप नेत्याचे तिकीट नाकारल्याने सर्व मराठा रस्त्यावर आली यावेळी रात्री अकराच्या सुमारास सर्वांनी त्यांना सरकार येथे येऊन भाजपने दिलेल्या महिला निश्चित केला त्यानंतर सकाळी महिला आणि युवकांनी एकत्र येत चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले.
यावेळी बेनके साहेबांना तिकीट द्या ते आमची कामे करून देतात अशी मागणी केली तसेच येत्या 24 तासात भाजप सरकारने फेर विचार करून आपला हा निर्णय बदलावा अशी मागणी यावेळी निदर्शनाद्वारे केली.
विद्यमान आमदार पदी विराजमान असणारे अनिल बेनके यांनी उत्तर मतदार संघासाठी गेली पाच वर्षे परिश्रम घेतले आहे तसेच सर्व धर्म जातीच्या आणि भाषेच्या लोकांना एकच न्याय दिला असून तळागाळातील जनते करिता प्रामाणिकपणे कार्य केले आहे.
मात्र भाजप सरकारने जाणून बसून त्यांचे तिकीट नाकारले असल्याचा आरोप यावेळी बेनके समर्थकांनी केला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी भाजप हाय का म्हणणे आपला निर्णय बदलावा अशी मागणी बेनके समर्थकांनी केली.
तसेच जोरदार घोषणाबाजी करून बेनके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या आणि परिसर दणाणून सोडला याप्रसंगी युवक महिला बेनके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते