This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हिंदवाडी येथील युवकाची आत्महत्या*

*हिंदवाडी येथील युवकाची आत्महत्या*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिंदवाडी येथील युवकाची आत्महत्या
बेळगाव: खादरवाडी येथील तलावात उडी टाकून घुमटमळ हिंदवाडी येथील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
विशाल आनंद भट वय वर्ष 30 राहणार घुमटमळ हिंदवाडी असे मृत्यू युवकाचे नाव आहे. युवकाची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. शनिवारी सकाळी सहा वाजता आपली मोटरसायकल घेऊन युवक घराबाहेर पडला होता त्यानंतर तो घरी परतलाच नाही.

खादरवाडी येथील तलावात रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला असून त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची फिर्याद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24