पहिले रेल्वे गेट येथील रुळावर वृद्ध व्यक्तीची आत्महत्या
बेळगांव:टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथे एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.संगाप्पा रामू नगराल वय वर्ष 71असे मृत व्यक्तीचे नाव आहे.आणि ते उंदरे चाळ रघुनाथ पेठ अनगोळ येथील रहिवासी असल्याची महिती समजली आहे.
आत्महत्याचे कारण काय हे अद्याप समजू शकले नाही यास करिता रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.