This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण झाले.*

*आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण झाले.*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव येथिल एक्वा डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्ष 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण केला हा कार्यक्रम महानगरपालिका जलतरण तलाव गोवा वेस येथे 21 तारखेला सकाळी ९वाजता हा कार्यक्रम पूर्ण झाला असून श्री निंबाळकर हे जलयोगा चे वेग वेगळे प्रकार करून आंतरराष्ट्रीय योगा दिवासचे महत्त्व पटवून दिले
या कार्यक्रमा साठी बेळगाव दक्षिण चे आमदार श्री अभय पाटील उपस्थित होते.

त्यांच्या शुभ हस्ते श्री सुहास निंबाळकर यांना गौरवन्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक जयंत जाधव, सूर्यकांत हिंडलगेकर, सतीश पाटील,विवेक मिसाळ, श्री अर्कसाली,श्री निर्मले सर, रणजित पाटील,विशाल वेसणे,कल्लप्पा पाटील,विजय नाईक, भरत पाटील,व अक्वा डॉल्फिन ग्रुप चे सदस्य उपस्थित होते हा जल योगा यशस्वी करणेसाठी आबा स्पोर्ट्स क्लब च्या सदस्य नी भरपूर परिश्रम घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24