जी एस एस पी यु काॅलेजच्या व्दितीय वर्षाच्या वार्षिक परिक्षा निकालात घवघवीत यश .
या वर्षीच्या आयोजित द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करीत घवघवीतपणे यश प्राप्त करीत उचांकाची झेप गाठली.
कुमारी सृष्टी दीगाई या विद्यार्थीनीने 600 पैकी 589 गुण प्राप्त करून (98.18% टक्के ) विद्यालयात प्रथम क्रमांक ,कुमारी अंकितासारिका कानशिडे 600 पैकी 581गुण प्राप्त करून (96.83% टक्के ) द्वितीय क्रमांक,कुमार तन्मय कुरूंदवाड ,600 पैकी 581गुण प्राप्त करून (96.83% टक्के )व्दितीय क्रमांक,
कुमारी प्राची मीरजकर ने 600 पैकी 580 गुण प्राप्त करून(96.67% टक्के ) तृतीय क्रमांक
प्राप्त करीत शहर आणि पी यु सी बोर्डमध्ये काॅलेज चे नाव लौकिक केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे काॅलेज व्यवस्थापन,प्राचार्य, प्राध्यापक, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.https://dmedia24.com/great-action-of-goraksha-services-committee-nipani/
तसेच बेळगाव जिल्ह्यामध्ये सृष्टी दिगाई यांनी पहिला क्रमांक पटकावला, तर अंकितसारिका कानशिदे पाचवा क्रमांक,तन्मय कुरुवाड प्राची मिरजकर ६ क्रमांक मिळालेला आहे.