*मराठा मंडळ खादरवाडी शाळेचे क्रीडा स्पर्धेमध्ये यश*
सार्वजनिक शिक्षण खाते आणि क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या मच्छे विभागीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण जेतेपद पटकावत मराठा मंडळ खादरवाडी शाळेने घव घवीत यश संपादन केले आहे
मच्छे विभागीय क्रीडा महोत्सव नुकत्याच के एस आर पी व डिव्हाइन मर्सी मैदान वर उस्ताहात पार पडला.या क्रीडा महोत्सवात मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या क्रिडापटू आणि संघांनी मिळविलेले यश पुढील प्रमाणे आहेत.
मुलांचा आणि मुलींचा कब्बडी संघ प्रथम क्रमांक
मुलांचा आणि मुलींचा खो-खो संघ द्वितीय क्रमांक
मुलांचा व्हॉलीबॉल संघ द्वितीय क्रमांक
प्राथमिक विभाग (मुली)-
झाकीरा सनदी(कुस्ती,योगा,जुदो,कबडी)प्रथम क्रमांक
राधिका नेसरकर(कुस्ती,लांबउडी,जुडो,कबडी) प्रथम क्रमांक
भुवनेश्वरी परब(कुस्ती,कब्बडी)प्रथम क्रमांक
अचल पाटील (कराटे,कुस्ती)प्रथम क्रमांक
सुषमा शिंदे (कब्बडी,कुस्ती,२०० मी धावणे)प्रथमक्रमांक
श्रेया पाटील (कुस्ती,जुडो,कब्बडी)प्रथम
संस्कृती माळवी (कुस्ती,कबडी)प्रथम
आर्या कट्टिमणी (कुस्ती,जुडो)प्रथम क्रमांक
सई किल्लेकर, सहाना तलवार, झोया किल्लेदार, श्रावणी पाटील,सानवी पाटील,अंकिता ककणमेली
गौरी शेट्टर सर्व कुस्ती आणि जुदोमध्ये प्रथम
प्राथमिक विभाग (मुले)-प्रताप शिवनगेकर (कुस्ती, लांबउडी, ऊंचउडी,चेस,कब्बडी)प्रथम क्रमांक
प्रथमेश बस्तवाडकर (कबडी,व्हॉलीबॉल)
दर्शन साळुंखे (४००मि धावणे,कुस्ती)
कैफ धामनेकर (कबडी,कुस्ती,खो-खो)
समर्थ बालेकुंद्री (कुस्ती,जुडो,कबडी)
आर्खन सनदी (कुस्ती,१०० मीटर धावणे)प्रथमक्रमांक
केदारनाथ जाधव (जुदो, लांबउडी) प्रथम क्रमांक
ऋषिकेश डोळेकर (व्हॉलीबॉल, कुस्ती,कब्बडी)प्रथम
अझान शरीफ (कुस्ती,गोळाफेक,थाळीफेक)प्रथम
सिद्धांत कडली (कुस्ती,जूडो)प्रथम क्रमांक
अयान सत्तार,सुफियन सनदी,अरहण बिस्ती,साईतेज सारंगी,आर्यन पाटील,विराज पाटील,श्रवण पाटील,अभिषेक हल्लुर ई.सर्व क्रिडापटुनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
माध्यमिक विभाग (मुली)- ममता पाटिल (कुस्ती,लांबउडी,१००मी धावणे)प्रथम क्रमांक
प्रणिता नायर (कुस्ती)प्रथम क्रमांक
सेजल कांगळे(कुस्ती, जुडो) प्रथम क्रमांक
अक्षरा हरिकांत,श्रेया पुजारी,कार्तिकी सारांगी सर्व कुस्ती जुडो प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक
माध्यमिक विभाग (मुले)-
सूरज रजंगली (भालाफेक,तिहेरीउडी,८००मी धावणे)प्रथम क्रमांक
मिझान सौदागर(कुस्ती,कराटे,थाळीफेक)प्रथम क्रमांक
गणेश माळवी (कुस्ती,जुडो,लांबउडी)प्रथम क्रमांक
सोहेल सय्यद (कुस्ती,चेस,दोरीउडी,जुडो)प्रथम क्रमांक
भूषण पानोर ,अनिकेत नेसरकर,अनास बारागिर,ज्ञानेश्वर पालेकर,रेहान सनदी,अभिषेक पाटील,आदित्य सलाम,रमेश जाधव,श्रेयस जाधव, शिवराज शिंदे,सचिन मौर्या,जाहिद सय्यद,स्वराज पाटील,वीरणगौड शिवांगौडा यासर्व क्रिडापटुनी कुस्ती,जुडो,चेस,पोहणे, या क्रिडाप्रकारात प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला आहे.आणि सर्व विजेत्यांचे तालुका पातळीवर निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै.अतुल शिरोले व मनोज बिर्जे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व संस्थेच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराजू मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.