नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने संस्थेसाठी कर्नाटक सरकारकडे संस्थेसाठी जागेची मागणी करीत आहे.
जागे संदर्भात निवेदन देण्यासाठी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना त्यांच्या राहत्या घरी कुवेंपू नगर हिंडलगा येथे बुधवार दिनांक 18/12/2024 निवेदन देण्यात आले.
तसेच बेळगावच्या ग्रामीण आमदार बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही निवेदन देण्यात आले
याप्रसंगी अध्यक्ष अजित कोकणे ,उपाध्यक्ष निरंजन बोंगाळे, संचालक दिपक खटावकर सुरेश पिसे, अशोक रेळेकर, भाऊ मुसळे,कार्यकर्ते राजन काकडे, नागेश हावळ, महेश खटावकर, मनोज पतंगे ,उमेश पिसे ,राजू माळवदे ,उज्वल बोंगाळे, पुंडलिक वंडकर, भरत चिकोर्डे, प्रवीण काकडे, प्रशांत मुसळे, कृष्णा चिकोर्डे, आनंद बुलबुले ,प्रवीण महेंद्रकर, प्रवीण काळभैरव, अभिषेक हावळ, सुहास खटावकर पंढरी पिसे, देवेंद्र हावळ, राजेश पतंगे, महादेव पाटुकले ,महिला प्रतिनिधी विना हावळ व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.