राज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धा 2024
सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी यांच्या वतीने 14 व 17 वर्षाआतील मुला व मुलींची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 व 6 ऑक्टोबर रोजी शिवगंगा स्पोर्टस क्लब ओम नगर बेळगावी येथे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेसाठी कर्नाटक येथून 18 जिल्हा मधून सुमारे 200 च्या वर स्केटर्स सहभागी झाले होते या स्पर्धे मध्ये विजयी व निवड झालेल्या स्केटर्स ची स्कूल गेम्स राष्ट्रीय स्पर्धसाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण बेळगावी डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,या वेळी डीएसपीओ जुनेद पटेल , ज्योती चिंडक,रमेश सिंगद , पीईओ साधना बद्री ,नागराज भगवंतणवर ईतर मान्यवर व स्केटींगपद्दू ,पालक, प्रशिक्षक मोठया प्रमाणात उपस्थित होते
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
14 वर्षाखालील मुले
चेतन गौडा 2 सुवर्ण
भाविश डी 1 सुवर्ण
वैभव एम 1 रौप्य
रुत्विक दुब्बाशी 1 रौप्य, 1 कांस्य
मयांक एस १ रौप्य
आर्यन मंजुनाथ 1 कांस्य
14 वर्षाखालील मुली
आफरीन ताझ 2 सुवर्ण
इश्नवी के १ सुवर्ण, १ रौप्य
निकिता उपाध्याय 1 रौप्य, 1 कांस्य
स्पंदना १ कांस्य
दीपिका 1 रौप्य
फलक निगार १ कांस्य
17 वर्षाखालील मुले
के कार्तिक कश्यप 1 सुवर्ण, 1 कांस्य
शल्या तारळेकर १ रौप्य
निर्मय वाय एन 1 सुवर्ण, 1 रौप्य
अक्षय के 2 कांस्य
किरण बेनी १ रौप्य, १ सुवर्ण
17 वर्षाखालील मुली
जान्हवी तेंडुलकर २ सुवर्ण
धनथा 1 सुवर्ण, 1 रौप्य
ग्रीस्मा शेट्टी 1 रौप्य
सौजन्या शेषगिरी 2 कांस्य
बिंदू बी एम 1 कांस्य 1 रौप्य
इनलाइन स्केटिंग निकाल
14 वर्षाखालील मुले
अवनीश कामन्नावर 2 सुवर्ण, 1 रौप्य
अर्जुन कोटीयन 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य
सय्यद फैसल 2 रौप्य, 1 कांस्य
मधु शेट्टी १ सुवर्ण
वैभव उपाध्ये १ कांस्य
विहान कोडगू 1 कांस्य
14 वर्षाखालील मुली
स्पूर्ती गुजराल ३ सुवर्ण
वैष्णवी माने 1 सुवर्ण, 2 रौप्य
एस एल शर्वरी 1 रौप्य, 1 कांस्य
दक्षा शिवकुमार 2 कांस्य
अन्वी सोनार १ कांस्य
मोक्षिता एम एस 1 रौप्य
17 वर्षाखालील मुले
मारुती नायक 3 गोल्ड
सनथ अनाडिया २ रौप्य, १ कांस्य
वैष्णव उपाध्य 1 सुवर्ण, 1 रौप्य 1 कांस्य
इशान नागुली 1 रौप्य
क्षितिज ए 2 कांस्य
17 वर्षाखालील मुली
हॅना रोझ 3 गोल्ड
प्रीथा पी ए २ रौप्य, १ सुवर्ण
रश्मिता अंबिगा 1 रौप्य 2 कांस्य
यास्मिन तहसीलदार 1 रौप्य, 1 कांस्य
श्री रक्षा १ कांस्य
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक विश्वनाथ येलुरकर ,योगेश कुलकर्णी, विठ्ल गंगणे, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव,सोहम हिंडलगेकर , श्री रोकडे,तेजस सांळुखे, ऋषीकेश पसारे, स्वरूप पाटील व बेळगावी जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते व बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपुर परिश्रम घेतले.