This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*मतदान जण जागृती साठी स्केटिंग* *आणि सायकलिंग रॅली* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*मतदान जण जागृती साठी स्केटिंग* *आणि सायकलिंग रॅली*

 

कर्नाटका विधान सभा निवडणुका 10 मे 2023 मध्ये होणार आहे बेळगाव जिल्हा क्रीडा विभाग व बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्या वतीने मतदान जण जागृती साठी स्केटिंग व सायकलिंग रॅली चे दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी आयोजन केले होते ही रॅली राणी चान्नम्मा सर्कल ते गोवावेस जलतरण तलाव या मार्गा वर काढण्यात आली या रॅली मध्ये सुमारे 100 च्या वर स्केटिंग व सायकल पट्टू नी सहभाग घेतला होता जिल्हा प्रशासन च्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅली चे नेतृत्व जिल्ला युवा सबलीकरण चे अधिकारी श्री जिग्नेश पदनाद , राघवेंद्र अनवेकर , सूर्यकांत हिंडलगेकर , सक्षम जाधव , व इतर करत होते .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now