सीता राजाराम गावडे यांचे निधन
बेळगाव, तारीख 28 जून 2023 : सीता राजाराम गावडे ( वय 75) , रा.पारवाड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव ) यांचे मंगळवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन चिरंजीव एक विवाहित मुलगी नातवंडे, सूना, जावई, नातवंडे पंतवडे असा परिवार आहे. बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव येथील शिक्षक विश्वास गावडे सरांच्या त्या मातोश्री आहेत.