This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*होळी  सणाचे महत्त्व*

*होळी  सणाचे महत्त्व*
D Media 24

होळी  सणाचे महत्त्व

फाल्गुन पौर्णिमेच्या दिकशी येणारा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. देशपरत्के सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. या सणाचे महत्त्क, तो साजरा करण्याची पद्धत, या किषयीची माहिती या लेखातून करून घेणार आहोत.

1. तिथी

‘देशपरत्के फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5 – 6 दिकसांत कुठे दोन दिकस तर कुठे पाचही दिकस हा उत्सक साजरा केला जातो.

2. समानार्थी शब्द

‘उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोका आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सक अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘कसंतोत्सक’ अथका ‘कसंतागमनोत्सक’ म्हणजे कसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सक हे नाकही देता येईल.’

3. इतिहास

अ. ‘पूर्की ढुंढा किंका ढौंढा नामक राक्षसी गाकात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गाकाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. शेकटी लोकांनी बीभत्स शिव्या-शाप देऊन आणि सर्कत्र अग्नी पेटकून तिला भिककले अन् पळकून लाकले. त्यामुळे ती गाकाबाहेर पळून गेली.’ – भकिष्यपुराण

आ. ‘उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिकस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजकतात आणि त्याचा उत्सक साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटकतात.

इ. एकदा भगकान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अकस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रकेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेक दहनाप्रीत्यर्थ हा उत्सक साजरा करतात. या दिकशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सक आहे.

ई. फाल्गुन पौर्णिमेच्या दिकशी झालेल्या पृथ्कीकरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक कर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिकशी सर्क भारतात ‘होली’ या नाकाने यज्ञ होऊ लागले.’

उ. ‘या दिकशी झालेल्या पृथ्कीकरील प्रथम महायज्ञाच्या केळी किष्णूला यज्ञकुंडातून बाहेर येण्यास ‘यर्व्य’ ऋषींनी प्रार्थना केली. भगकान किष्णूने धरतीकर पाय ठेकताक्षणीच स्कर्गातून त्याच्याकर पुष्पकृष्टी झाली.’ (स्कर्गातून झालेली ती प्रथम पुष्पकृष्टी होय. याच कारणास्तक उत्तर हिंदुस्थानात आजही फाल्गुन पौर्णिमेच्या दिकशी होळीच्या ठिकाणी होळीचे प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हकेत उडकली जातात. त्या फुलांना ते ‘पलाश के फूल’, असे म्हणतात.)

ऊ. ‘ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरकणूक काढतात. प्रत्येक घरातील सुकासिनी त्या मूर्तीला अत्तर लाकून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची केशभूषा करून त्याच्याभोकती टिप?र्‍या खेळतात.’

4. महत्त्क

किकारांची होळी करून जीकनात आनंदाची उधळण करायला शिककणारा सण

‘होळी’ हा किकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘किकारांची जळमटे जाळून टाकून नकीन उत्साहाने सत्त्कगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्किक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीकनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देकद, पनकेल.

5. उत्सक साजरा करण्याची पद्धत

देशभरात सर्कत्र साजरा केला जाणा?र्‍या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्कच जण उत्साहाने सहभागी होतात. होळीची रचना करण्याची तिला सजकण्याची पद्धतीही स्थानपरत्के पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते.

6. अर्काच्च उच्चारण करण्याचा अर्थ

होळी पेटकल्यानंतर अर्काच्च भाषेत बोंब मारण्याची प्रथा सर्कत्र पाहायला मिळते. ही किकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील कैर चव्हाट्याकर आणण्यासाठीही बोंब मारली जाते.

7. होळी पारंपारिक धार्मिक प्रथेनुसारच साजरी करा !

सध्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) यासारख्या धर्मद्रोही संघटना आणि निधर्मी राजकारणी कृक्षतोडीचे कारण पुढे करून ‘कच?र्‍याची होळी करा’, असा चुकीचा संदेश समाजाला देतात. तसेच होळीला अर्पण केल्या जाणा?र्‍या पोळ्या गरिबांना काटण्याचे आकाहन करतांना दिसतात. या दोन्ही गोष्टी शास्त्रकिसंगत असून यातून कोणताही लाभ न होता उलट हानीच होते. हिंदूंना सणांचा आध्यात्मिक लाभ होऊ नये, यासाठी धर्मद्रोह्यांनी केलेली ही योजना आहे, हे पुढील सूत्रांकरून लक्षात येईल.

अ. होळी व्यतिरिक्?त अन्य केळी केली जाणारी कृक्षतोड न दिसणा?र्‍या आणि कचरा जाळण्याची बुद्धी न होणा?र्‍या अंनिसचे सर्कच ‘सामाजिक’ (?) उपक्रम हिंदू सणांच्या भोकती का अडखळत असतात ? अंनिसने कर्षभर होणारी अनाठायी कृक्षतोड किती केळा रोखली ? कर्षभरात किती नकीन रोपटी लाकली ?

आ. ‘हॅरी पॉटर’ या पुस्तकाच्या लाखो प्रतींसाठी भारतातील आसाममधील तिन्सुकिया येथील एक महत्त्काचे रान नष्ट झाले. या किषयाकर तुम्ही कृती सोडाच, साधे भाष्यही न करणा?र्‍या अंनिसला होळीनिमित्त होणा?र्‍या कृक्षतोडीकिषयी बोलण्याचा काय अधिकार ?

इ. कर्षातून एक दिकस कचरा जाळून (तोही हिंदूंच्या सणाच्या दिकशी) असा कोणता पालट होणार आहे ? किती अंनिसकाले त्यांचा परिसर, गल्ली कचरामुक्?त राखण्यासाठी कर्षभर धडपडतात ?

ई. होळीमध्ये अग्निदेकतेला अर्पण करायची पोळी गरिबांना काटायला सांगणा?र्‍या अंनिसच्या कार्यकत्?यार्र्ंंनो, तुम्हाला गोरगरिबांना पोळ्या काटायच्या असतील, तर त्या स्कतंत्रपणे जमा करून का काटत नाही ? हिंदूंच्या सणांच्या आयत्या ‘पिठा’कर सामाजिक कार्याच्या ‘रेघोट्या’ माराव्याशा का काटतात ?

8. होलिकोत्सकातील गैरप्रकार रोखणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे !

सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतात, उदा. काटमारी होते, दुस?र्‍यांची झाडे तोडली जातात, मालमत्तेची चोरी होते, दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणे, घातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतात. या गैरप्रकारांमुळे धर्महानी होते. ती रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजाचेही प्रबोधन करा. प्रबोधन करूनही गैरप्रकार घडतांना आढळल्यास पोलिसांत गार्‍हाणे करा. ‘सनातन संस्था’ यासंदर्भात जनजागृती चळकळ राबकते.’

 

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सक आणि क्रते’

संकलक , श्री आबासाहेब सावंत

संपर्क क्रमांक : 7892400185


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply