हिने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत उज्ज्वल यश केले संपादन
ऐश्वर्या संग्राम सारडा हिने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. ऐश्वर्या हिला यांचे मार्गदर्शन लाभले .तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रेशियस ब्लुसुम स्कूलमध्ये
झाले.महाविद्यालयीन शिक्षण गोगटे कॉलेज मध्ये झाले. कै.माजी उप महापौर जगदीश सारडा यांनी ती नात होय.
कंपनी सेक्रेटरी सुनील देशपांडे यांच्याकडे ऐश्वर्या इंटर्नशिप करत आहे.ऐश्वर्या हिला ज्योत्स्ना स्वामी, प्राचार्या अंजना केरुर आणि
वडील संग्राम ,आई वंदना यांचे मार्गदर्शन लाभले.