*समाधी मठचे प्रमुख सागर श्रीखंडे आणी शिवप्रतिष्ठन चे अक्षय हारुटे यांनी वाचवले गाईचे प्राण*
निपाणी येथील गोरक्षक सागर श्रीखंडे यांना आजरा येथील अजित होरोटे यांनी फोन करून गोमातेचा आपघात झालेली माहिती दिली NH-4 हायवे आरोरा कंपनी शेजारी एक गोमातेला अज्ञात वाहनचा धडकेने पाय मोडला आहे याची माहिती कळताच समाधी मठ गोशाळाचे प्रमुख गोरक्षक सागर श्रीखंडे आणी त्यांची टीम यांनी तात्काळ घटना स्थळ धावं घेतली यावेळी गोरक्षक सागर श्रीखंडे यांनी सरकारी प्राणी डॉकटर यांना फोन करून घटनेची माहिती दिली यावेळी सरकारी डॉकटर जयकुमार कणकणवाडे यांनी डॉ. प्रतीक यांना पाठवून प्रथम उपचार केला यावेळी निपाणी येथील नगरपालिकेचे कमिशणर जगदीश हुलगेजी साहेब यांनी गोमातेला नेहण्यासाठी गाडीची वेवस्ता करून दिली तसेच या गोमातेवर पुढील उपाचारासाठी देवचंद कॉलेज शेजारी असलेल्या प्रसन्नकुमार गुजर साहेब यांच्या गोशाळे मध्ये गोमातेची पुढील उपचारा साठी वेवस्था करण्यात आली आहे अशी माहिती निपाणी येथील गोरक्षक सागर श्रीखंडे यांनी दिली यावे ते म्हणाले श्री विरुपक्षलिंग समाधी मठाचे प.पू प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत शेकडो गोमातेचे रक्षण केले आहे पण दुर्देव की आज निपाणी परिसरात मोठ्या संख्येने अशा बेवारशी गाई बैल रस्तावर मोठ्या प्रमात फिरत आहेत यातील काही गाईचे मालक या गाईच्या खर्च नको म्हणून रस्तावर सोडत आहेत पण जेव्हा या गाईची फायदासाठी उपयुक्त होतात तेव्हा हेच मालक घेऊन जातात मात्र इतर वेळी मात्रा गाईची जबाबदरी पासून हात झटकून देत आहेत अशा मालकांचा प्रशासनाने शोध घेऊन त्याचावर योग्य ती करवाई करायला हावी आणी त्यांना या गाईची सर्वस्वी जाबाबदारी घ्यायला सांगून निपाणी परिसरात मोकाट फिरणारा गाई बैल यांच्या पासून सुटका करावी असे आव्हान तसेच. तसेच भरधाव वेगाने वाहन चालकाना ना ही विनंती केली वाहन चालवते वेळी मुक जनावर असेल तर काळजी पूर्वक वाहन चालवावे असे निपाणी गोरक्षक सागर श्रीखंडे यांनी आव्हान केले यावेळी आजरा येथील शिव प्रतिष्ठांचे अक्षय होरोटे तवंदी येथेल गोप्रेमी संदीप सावंत निपाणी येथील प्रवीण अमोल, अमोल पाटील यांनी गाईला जीवदान दिले यावेळी निपाणी येथील समज सेवक प्रसन्नआण्णा गुजर यांचे गोमातेसाठी पुढील उपचारासाठी विशेष सहकार्य लाभल आहे असे सांगितले