रेखा प्रकाश गवळी यांचे निधन
बेळगाव:टिळकवाडी र गवळी समाजातील प्रतिष्ठित महिला श्रीमती रेखा प्रकाश गवळी वय वर्ष 51 यांचे 15 ऑगस्ट रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. समाजातील महिला मंडळाच्या सक्रिय प्रतिनिधी त्या होत्या. त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे, सुना,दोन भाऊ, दोन बहिणी,वडील असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 19/ 8/2024 रोजी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे.
D Media 24 > Local News > *रेखा प्रकाश गवळी यांचे निधन*
*रेखा प्रकाश गवळी यांचे निधन*
Deepak Sutar16/08/2024
posted on
Leave a reply