This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*रवींद्र पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात*

*रवींद्र पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात*
D Media 24

चंदगड (प्रतिनिधी):चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने रवींद्र पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम एम गावडे होते .

महात्मा फुले विद्यालय, कार्वे येथे झालेल्या बक्षीस समारंभात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

गुडेवाडीतील गौरव रमेश पाटील (स्वामी विवेकानंद विद्यालय) याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य आर बी गावडे व अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धांची तयारी करण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बी एन पाटील , व्ही एल सुतार , कमलेश कर्णिक , मोहनगेकर सर विविध मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक एम एन शिवणगेकर सूत्रसंचालन एच. आर. पाऊसकर यांनी केले. शेवटी आभार संजय साबळे यांनी मानले .


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.