बेळगांव:टिळकवाडी गवळी गल्ली येथील रहिवासी रणजीतसींग जयसींग भवानी उर्फ गवळी यांचे आज १३/०६/२०२४ रोजी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते बेळगाव जिल्हा कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष होते.
रक्षाविसर्जन सोमवारी सकाळ ८ वाजता शहापूर स्मशानभूमी होणार आहे तर यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.