रमाकांत कोंडुस्कर अनगोळ भाग्यनगर टिळकवाडी भागात पदयात्रा
बेळगाव, तारीख ( 4 मे 2023 ) : बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुस्कर अनगोळ भाग्यनगर टिळकवाडी या विभागात आणि पदयात्रा बुधवार दिनांक 4 मे 2023 रोजी सकाळी सात वाजता नाना वाडीतील मराठा कॉलनी पप्पा मराठी चौगुलेवाडी गोडसेवाडी आयोध्या नगर शिवाजी कॉलनी
याठिकाणी प्रचार फेरी आणि पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
नानावाडी येथील गणेश मंदिर येथे पूजा करून प्रारंभ करण्यात आला . प्रारंभीर छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, गणेश पूजन यांच्या प्रतिमांची पूजन करून उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले; यावेळी त्यांचा अनगोळ विभागातील वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी करून स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी आणि फलक घेऊन असे विचार फलकांच्या माध्यमातून दाखवण्यात आले. पालकांच्या माध्यमातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध च्या माध्यमातून हुंदका फोडला. सर्व विभागातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात आला. वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून आणि श्री गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला.
पदयात्रीची सुरुवात नानावाडी येथून झाल्यानंतर मराठा कॉलनी बाबा मला टिळकवाडी चौगुले वाडी गोडसेवाडी क्रॉस सर्व अनुदान शिवाजी कॉलनी आणि सर्व येथील परिसर एक ते दहा क्रॉस या ठिकाणी करण्यात आले आयोजन नगर या ठिकाणी पद यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी विविध संघटना महिला मंडळ युवक मंडळी प्रमाण देवस्थान ट्रस्ट गणपती मंदिर ट्रस्ट यांच्या मोठ्या प्रमाणात आला.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर शिवाजी हांडे आनंद देशपांडे माजी नगरसेवक पंढरी परब अनिल पाटील कांता शिंदे राजू बिर्जे श्रीधर पाटील सुनील बोकडे प्रकाश शिरोळकर विशाल कंगनाळकर प्रताप देसाई, निखील भातखंडे, महादेव पाटील नारायण पाटील सागर गुंजिकार, सुधीर लोहार, भरत पाटील, नागराज पाटील प्रभाकर पाटील बी. ओ. येतोजी, माजी महापौर किरण सायानक, माजी नगरसेवक राकेश, माजी नगरसेवक अनिल पाटील, संभाजी चव्हाण संजय सातेरी मोहन बांदुर्गे दिलीप बर्डे प्रभाकर बाळू कुरळे माजी उपमहापौर संजय शिंदे माजी नगरसेवक पाटील संजय सतेरी, श्रीधर पाटील नारायण पाटील सागर गुंजीकर, भारत नागरोळे, मोहन पाटील, रोहन पाटील निखिल भातखंडे सुधीर लोहार प्रभाकर अष्टेकर मोहन भांदुर्गे, भरत पाटील भरत पाटील सचिन पाटील सागर पाटील , अमित पाटील उमेश पाटील, उदय पाटील, सुनील मादार, चंद्रकांत कोंडुसकर , नारायण कोंडुसकर, श्रीकांत कुऱ्याळकर, माझी महापौर आप्पासाहेब पुजारी, रवी गोडसे, विजय चौगुले, भारत नाग रोळी, रोहन पास्टे प्रवीण कोराने शरद कोराने नितीन चौगुले आशिष कुरणकर प्रथमेश कुरणकर संतोष पोटे यासह समिती चे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी सदस्य युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.