रामा महादेवराव बाचुळकर यांचे निधन
बेळगाव : मूळचे कामत गल्ली व सध्या (रा. जयनगर वेंगुर्ला रोड,बेळगाव) येथील रहिवासी श्री. रामा महादेवराव बाचुळकर (वय ७३) यांचे आज गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ६.१५ वा.अल्पशा आजाराने निधन झाले. ते प्रसिद्ध एम. आर. बाचुळकर अँड सन्सचे संचालक, आनंद ट्रान्सपोर्टचे मालक तसेच आधार मल्टिपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी १ वा. कामत गल्ली स्मशानभूमी येथे होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
I have been exploring for a little for any high quality articles or weblog posts on this sort of area . Exploring in Yahoo I finally stumbled upon this web site. Studying this information So i?¦m satisfied to show that I’ve an incredibly good uncanny feeling I found out exactly what I needed. I most for sure will make sure to don?¦t disregard this web site and give it a glance on a constant basis.
After research just a few of the blog posts in your web site now, and I actually like your manner of blogging. I bookmarked it to my bookmark website checklist and will be checking again soon. Pls check out my website online as effectively and let me know what you think.