बेळगाव बार असोसिएशन मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम साजरा
प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्यावतीने बेळगाव बार असोसिएशन मध्ये रक्षाबंधन चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
आज दुपारी दोन वाजता जुन्या बार असोसिएशनच्या टीव्ही हॉलमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सदस्यांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला.
तसेच बहिण भावाच्या नात्याचे महत्व कसे जपले पाहिजे याबद्दल सांगितले यावेळी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.