This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेत राखी प्रदर्शन.*

*कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेत राखी प्रदर्शन.*
D Media 24

*कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेत राखी प्रदर्शन.*

रक्षाबंधना निमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताने स्वतःचे कौशल्य वापरत अनेक विविध रंगी राख्या तयार केल्या होत्या.यामध्ये इयत्ता पहिलीपासून ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या तयार केलेल्या राख्या विक्री करण्याची व खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आली.तयार केलेल्या राख्या शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply