श्रीनगर येथे राजू शेठ यांचा प्रचार
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे काँग्रेस पक्षाचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार राजू सेठ यांनी प्रचारादरम्यान सर्व मतदारांची भेट घेतली.
यावेळी श्रीनगर येथील मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ यांच्याशी आपल्या भागातील उद्भवणाऱ्या समस्यांविषयी चर्चा केली यावेळी राजू सेठ यांनी सर्व समस्या लवकरच सोडवल्या जातील अशी ग्वाही दिली.
यावेळी श्रीनगर भागातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. तसेच प्रचारादरम्यान अनेक वृद्धांचे मोलाचे आशीर्वाद मिळाले.