राज विनायक कडोलकर हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बेळगांव:भाग्यनगर पाचवा क्रॉस येथील रहिवासी राज विनायक कडोलकर( वय 38 )यांचे गुरुवार दि.2-1-2025 रोजी पहाटे 4 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी, बहीण, एक मुलगी, एक मुलगा असून अंत्यविधी आज रोजी संध्याकाळी 4 वाजता चिदंबर नगर अनगोळ येथे होणार आहे.
होनगा येथील येथील साऊंड कास्ट फौऊंडर्स अँड इंजिनियर्स चे मालक श्री. विनायक येल्लोजी कडोलकर यांचे चिरंजीव होय.