*सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी* *कॉलनीची मुहूर्तमेढ संपन्न*
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी कॉलनी,बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनीच्या गणपती उत्सवाची दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मंडपाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली गणपती मंडळाचे स्वागत अध्यक्ष ॲड शिवकुमार उडकेरी व अध्यक्ष श्री तुकाराम शिंदे यांच्या शुभ हस्ते पूजा करून या उपक्रमास चालना देण्यात आली.
यावेळी परमपुज्य गिरीष जोशी गुरुजी सह,सूर्यकांत हिंडलगेकर,संतोष श्रींगारी, शंकर कांबळे संदीप रायकर, प्रकाश शहापूरकर, प्रदीप चौकीकर, मंजु आर्कसाली, ओंकार पत्तार श्री मिराशी, विश्वनाथ काकडे विनायक काकतीकर, राज कदम, सिद्धू संबरगि जयेश भातकांडे, श्रेयांश कदम, प्रकाश शहापूरकर, लक्ष्मण सोनटकी,लालू बाडीवाले, रविकुमार कम्मार, शंकरप्पा हिरगुप्पी, आणि मंडळाचे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.