‘प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार डॉ.गजानन कांबळे यांना
जाहीर
बेळगाव : मधील डॉ गजानन कांबळे यांना भारत सरकार मान्यताप्राप्त इंटरनॅशनल ह्युमन डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘प्राईड ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. समाजसेवा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ गजानन कांबळे पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.
गोवामध्ये येत्या शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याचे औचित साधून पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.