खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जमीन
बेळगावात एका झालेल्या कार्यक्रमात भाषिक ते निर्माण केल्याचा ठपका ठेवत दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन भाषिक वर्गात तीळ निर्माण करण्याच्या आरोपाखाली कलम 153 ए अन्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्हा संदर्भात जेम्सची चतुर्द न्यायालयात सुनावणी सुरू होती. यादरम्यान ते हजर राहून शकल्या नसल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
मात्र आज झालेल्या सुनामी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी जामीन मंजूर केला आहे. ची माहिती ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार यांनी केली आहे.
मार्च 2018 रोजी संजय राऊत हे एका न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त बेळगावला आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांच्यावर भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज त्यांना जामीन मंजूर झालेला आहे.