प्रसन्ना किसन नांदोडेकर यांचे निधन
बेळगाव:महाद्वार रोड क्रॉस नं. 5, बेळगाव येथील रहिवासी प्रसन्ना किसन नांदोडेकर वय वर्षे 49, यांचे आज बुधवार दिनांक 19-07-2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,बहीण भाचे- भाची, पुतणे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन उद्या गुरुवार दिनांक 20-07-2023 रोजी सकाळी ठीक 8:00 वाजता होणार आहे.