*चलवेनहट्टी येथे बटाटे लावणी जोमात*
बटाट्याच्या लागवडीपासून बटाट्याचे उत्पन्न घेत असताना बटाट्याचे रोप फुलाला येतं त्यावेळी येणारा करपा रोग आणि त्यावर होणारा औषध फवारणीचा खर्च आणि पीक घेतलेल्या नंतर बाजारात मिळणार अल्प दर याचा ताळमेळ बघितला तर शेतकऱ्याला शून्य टक्के याच्यातून फायदा होत आहे आणि बटाट्याच्या उत्पन्न मध्ये जमिनीतला कस घटल्यामुळे आणि खतांच्या दर गगनाला भिडल्याने शेतकरी नुकसानीत येत असल्याने या भागातील बहुतांश शेतकरी हा रताळी पिकाकडे वळला असून यावेळी खूप कमी प्रमाणात बटाट्याची लागवड करण्यात आलेली येत