This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्यां सोबत बैठक*

D Media 24

पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्यां सोबत बैठक

शहरातील गणेशोत्सव शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा व्हावा याकरिता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी या बैठकीत पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केली.

यावेळी पोलिसांनी प्रत्येक मंडळाचा उत्सव निर्माण नुसार व शांततेत भाव असा सूचना केल्या तसेच परंपरेप्रमाणे सखोल निर्माण करणारे देखावे सादर करावे देशभक्ती वाढीला लागेल असे उपक्रम आयोजित करावे अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली.

त्याचबरोबर मनपा जवळ राहलीला अडथळा होणार नाहीत अशा प्रकारचे देखावे किंवा अडथळा निर्माण करू नये असे सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक मंडळांनी स्वयंसेवक नेमावे, ती पुरुषांकरिता स्वतंत्र रांग ठेवावी विसर्जन मिरवणुकीच्या काळात वाहने चांगल्या स्थितीत ठेवावे अशा प्रकारच्या सूचना पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सदस्यांना कार्यकर्त्यांना केल्या.

यावेळी गणेश मंडळाचे प्रतिनिधी विजय जाधव रणजीत पाटील सुनील जाधव राजकुमार खटावकर त्यांनी आपल्या समस्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या त्यानंतर पोलिसांनी यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply