This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Crime

दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद करण्यात यश आले आहे. हुबळी येथील केशवपूर पोलिसांनी सदर कारवाई केले असून त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे हुबळी धारवाड पोलीस आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 

पोलिसांनी अटक केलेल्या तीन चोरट्यांकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या दोन दुचाकी चोरीचे गुन्हे केशवपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत त्यापैकी सात दुचाकींच्या मालकांच्या आणि चोरीच्या घटना कोणत्या पोलीस ठाण्यात घडल्या आहेत याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

सदर कारवाई हुबळी केशवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश हंचनाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now