This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*पोलीस उपयुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद*

*पोलीस उपयुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद*
D Media 24

पोलीस उपयुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीसह संवेदनशील भागाची पाहणी केली. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संवाद साधताना अनेक महत्वाच्या सूचना दिल्या,यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार कार्यध्यक्ष सुनील जाधव,आनंद आपटेकर, विनायक पवार अनंत बामणे सुधीर धामणेकरसह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तेथील परिस्थितीची माहिती दिली. .

यावेळी मार्केटचे एसीपी एन व्ही. बरमनी मार्केट पोलीस निरीक्षक एम के. धामनवर उपनिरीक्षक विठ्ठल, बिटचे नवीन कुमार, मलिकार्जुन गुजींकरसह आदी अधिकाऱ्यांनी त्यांना स्थानिकसह संवेदनशील भागाची माहिती दिली. पोलीस उपायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रोहन जगदीश अतिसंवेदनशील भागासह अन्य परिसरात भेटी देऊन बेळगावसंबंधी भौगोलिक व स्थानिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

2 Comments

  • Definitely believe that which you said. Your favorite reason seemed to be on the web the simplest thing to be aware of. I say to you, I definitely get irked while people consider worries that they just don’t know about. You managed to hit the nail upon the top and also defined out the whole thing without having side-effects , people could take a signal. Will likely be back to get more. Thanks

  • Hello just wanted to give you a quick heads up. The text in your content seem to be running off the screen in Chrome. I’m not sure if this is a format issue or something to do with web browser compatibility but I thought I’d post to let you know. The design and style look great though! Hope you get the problem fixed soon. Kudos

Leave a Reply