कोल्हापूर येथे आयोजित “PIONEER -2023” या तांत्रिक कार्यक्रमात घेतला भाग
KLS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी KIT, कोल्हापूर येथे आयोजित “PIONEER -2023” या तांत्रिक कार्यक्रमात भाग घेतला होता .
यावेळी संकेत हांजी यांने ENVISION (तांत्रिक प्रकल्प सादरीकरण स्पर्धा) “भूजल गुणवत्तेचे निरीक्षण आणि मूल्यांकनGIS वापरून बेळगाव शहर या प्रकल्प विषयावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे .
केएलएस जीआयटी बेळगावचे प्रा. शशांक सी. बांगी आणि एनआयएच, बेळगावचे डॉ. एन. वरदराजन यांनी या प्रकल्पाला मार्गदर्शन केले आहे .तसेच प्राचार्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत आहेत