श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान महाद्वार रोड विभागाच्या वतीने बेळगाव मध्ये प्रथमच रणरागिणींचा मेळावा आयोजित केला होता दुर्गामाता दौड मध्ये असंख्य महिला व युवती नी सहभाग घेतला होता दुर्गामाता दौंड नंतर काय आपण धर्मकार्य कसं करावे यासाठी कराड हून कु ऋतुजा जगताप ताई यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान महाद्वार रोड विभाग यांनी आमंत्रित केलं होतं .
सुरुवातीला सोमनाथ मंदिर येथे पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिजाऊ माता यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली शुभांगी दिवटे यांनी सूत्रसंचालन केले व पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन साक्षी पाटील यांनी केलेआपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ती टिकवायची असेल तर मुलींना आमची जिजाऊ समजली पाहिजे.. आज च्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण आपली संस्कृती विसरत निघलो आहे त्यामुळे आपल्या हिंदू धर्मातील मुली लव्ह जिहाद ला बळी पडत आहेत.. अनेक गायीच्या कत्तली घडत आहेत .. या साठी मुलींचं संघटन वाढल पाहिजे.. आपली संस्कृती आणि धर्म रुजवण्याची जबाबदारी ही पालकांची आहे
मुलींना शिकवलं पाहिजे त्यांना त्यांच्या पायावर उभा केला पाहिजे …
ख्रिश्चन करण आणि जिहादी करण थांबवलं पाहिजे..
हिंदू संघटित झालं पाहिजे ..
नित्य उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत .. त्यासाठी आधी छोट्या स्तरावरून सुरवात करणे गरजेचे आहे.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे माजी शहर प्रमुख अजित जाधव राहुल कुरणे अभिजीत चव्हाण दौलत जाधव परशराम काकतकर मंगेश हरेर शिवशार्दुल भातखंडे शिवसम्राट भातखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले