टॅक्स क्लिनिक कार्यक्रमाचे आयोजन
आयसीआय च्या एस आय आर एस ची शाखा म्हणून डायरेक्ट टॅक्स कमिटीद्वारा आयोजित टॅक्स क्लिनिक कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम टिळकवाडी येथील स्वरूप प्लाझा आयसीएआय भवन येथे पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बी आय चव्हाण,राजगोपाल पार्थसारथी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा कर जागरूकता पसरवणे कर अनूपालांना प्रोत्साहन दे
देणे तसेच सामान्य कर दात्यांना आयटीआर भरण्याची संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मदत करणे हा होता.
सदर दोन दिवशीय कार्यक्रमात त्याच टॅक्स क्लीनिंग मध्ये आयटीआर कशाप्रकारे फायलिंग केली जाते त्याचबरोबर सामान्य करता त्यांना फक्त आयटीआर फायद्याची संबंधित सल्लागार द्वारे मदत केली जाईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम हा 13 आणि 14 जुलै चालणार असून या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे ज्यांना कोणाला कर संबंधी काही हवी असल्यास त्यांनी येथील स्वरूपा प्लाझा आयसीआय भवन मध्ये येऊन भेट द्यावी असे आवाहन चार्टर्ड अकाउंट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.