विश्वकर्मा समाजाच्या वतीने काँग्रेस सभेचे आयोजन
बेनाळी येथे विश्वकर्मा समाजाच्या वतीने काँग्रेस सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यमनकमर्डीचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी उपस्थित होते यावेळी त्यांच्या हस्ते या सभेला चालना देण्यात आली.
याप्रसंगी बेनाळी येथे सतीश जारकीहोळी यांचे छायाचित्र भिंतीवर झळकत होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना सर्वांना मार्गदर्शन केले आणि म्हणाले की आपण सर्वांनी कायम एकत्रित राहिले पाहिजे आणि सांस्कृतिक आपली पाहिजे विश्वकर्मा या समाजाकडे अनेक कला गुण आहेत.त्यामुळे समाजातील नागरिकांनी आपल्यातील कला गुण बाहेर काढले पाहिजे आणि पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी विश्वकर्मा समुदायातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आपण नेहमी सतीश जारकीहोळी यांच्या पाठीशी आहोत आणि राहणार असे आश्वासन दिले. यावेळी या काँग्रेस सभेला विश्वकर्मा समाजातील सर्व नागरिक आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
I’m extremely impressed along with your writing talents and also with the layout in your weblog. Is this a paid topic or did you modify it your self? Anyway stay up the nice high quality writing, it’s rare to look a nice blog like this one these days!