सीमा भागातील युवकांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र शासनातर्फे सीमा भागातील युवकांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा येत्या 19 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
या रोजगार मेळाव्याच्या नियोजनाकरिता उद्योग मंत्री उदय सावंत यांची भेट महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळांनी रत्नागिरी येथे घेतली यावेळी त्यांनी त्यांच्याशी सीमा भागातील युवकांच्या नोकरी विषयी समस्या मांडली.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या रोजगार मेळाव्या संदर्भात लवकरच कोल्हापूरत बैठक घेऊन या मेळाव्याची रूपरेषा ठरवू असे सांगितले असल्याची माहिती युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिली.
I am really impressed with your writing skills and also with the structure on your blog. Is that this a paid subject matter or did you modify it your self? Anyway keep up the excellent quality writing, it is uncommon to look a nice blog like this one today!