This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग* *चॅम्पियनशिप 2024*

*ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग* *चॅम्पियनशिप 2024*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले होते दिनांक 1 जून 2024 रोजी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक बेळगाव येथे यास्पर्धा पार पडल्या या स्पर्ध्ये मध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता या चॅम्पियनशिपचा उदघाटन समारंभ व बक्षिस वितरण समारंभाला श्री प्रवीण पाटील, सुनील नागरे, रुपेश पाटील, महेश बागी,श्री नागाप्पा, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव श्री प्रसाद तेंडोलकर, श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. विश्वनाथ येल्लूरकर, स्केटर व पालक उपस्थित होते.

*विजेत्या स्केटर्स पुढलप्रमाणे*
*क्वाड स्केटिंग*

५ वर्षाखालील मुली
सई आनंदाचे २ सुवर्ण

५ ते ७ वर्षाखालील मुले
क्रियांश गावडे २ सुवर्ण
अद्वित बागी २ रौप्य
विओम शानबाग २ कांस्य

५ ते ७ वर्षाखालील मुली
ओवी मुतगेकर १ सुवर्ण,१ कांस्य
सोनम धामंनेकर १ सुवर्ण,१ रौप्य
क्रिशा भोसले १ रौप्य,१ कांस्य

७ ते ९ वर्षाखालील मुले
अन्वय चौगुले २ सुवर्ण
नूतन पालनकर २ रौप्य
रूहान मट्ठे १ सुवर्ण,१ रौप्य
अनिश पाटील २ कांस्य
सात्विक शेट्टी १ कांस्य

७ ते ९ वर्षाखालील मुली
सानवी भोसले २ सुवर्ण

९ ते ११ वर्षाखालील मुले
रचित नागंरे २ सुवर्ण
निशांत योगी २ रौप्य
गणेश चव्हाण २ कांस्य

९ ते ११ वर्षाखालील मुली
प्रांजल पाटील २ सुवर्ण
दुर्वा पाटील १ सुवर्ण,१ रौप्य
स्वरा सामंत १ रौप्य,१ कांस्य

११ ते १४ वर्षाखालील मुले
सर्वेश पाटील २ सुवर्ण
आदर्श नाईक २ रौप्य
आशिष अंगडीकर २ कांस्य

११ ते १४ वर्षाखालील मुली
स्वराली रजपूत २ सुवर्ण

१४ ते १७ वर्षाखालील मुले
सिध्दार्थ पाटील २ सुवर्ण
अथर्व पाटील २ रौप्य
सिद्धार्थ पाटील २ कांस्य

१४ ते १७ वर्षाखालील मुले
तीर्थ पुजार २ सुवर्ण
कुशल २ सुवर्ण
पृथ्वीराज हिरेमठ २ रौप्य

*इनलाईन स्केटिंग*
७ ते ९ वर्षाखालील मुले
विशाल बद्दनवर २ सुवर्ण
अदवित गोंड २ रौप्य

९ ते ११ वर्षाखालील मुले
आर्शन माडीवाले २ सुवर्ण
पृथ्वीराज अन डी २ रौप्य
संजीत धानवी २ कांस्य

११ ते १४ वर्षाखालील मुले
विष्णु बध्दानवर २ सुवर्ण
क्रिशना राठोड २ रौप्य

११ ते १४ वर्षाखालील मुली
गायत्री चव्हाण २ सुवर्ण
लावण्या कोप्पद २ रौप्य
प्रिया योगी २ कांस्य

१४ ते १७ वर्षाखालील मुली
अंचल जनाज २ सुवर्ण
सायली कुडतुरकर २ रौप्य
तनुश्री धानवी २ कांस्य

योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, सागर चोगुले व इतर यांनी वरील स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24