उद्या सराफी दुकाने बंद राहतील.15 ऑगस्ट निमित्त शहरातील व उपनगरातील सराफी दुकाने संपूर्ण दिवस बंद राहतील तसेच. संघाच्या कार्यालयासमोर सकाळी ठीक 8-30 साडेआठ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.सर्वांनी वेळेवर हजर राहून आपले आपले व्यवहार बंद ठेवून स्वतंत्रदीन साजरा करायचा आहे असे बेळगाव सराफ व्यापारी संघाचे वतीने कळविण्यात येते
D Media 24 > State > *15 ऑगस्ट च्या निमित्ताने शहरातील सर्व सराफ दुकाने बंद*
*15 ऑगस्ट च्या निमित्ताने शहरातील सर्व सराफ दुकाने बंद*
Deepak Sutar14/08/2024
posted on
Leave a reply