मुतगे येथे दि.६ एप्रिला रोजी निकाली कुस्ती मैदान
सालाबादप्रमाणे श्री हनुमान यात्रेनिमित्त मुतगे येथे दि.६ एप्रिला रोजी निकाली कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आखाडा भरवण्यासंदर्भात मारुती मंदिरात बैठक घेण्यात आली.
बैठकीला भावकाणा पाटील, सातेरी पाटील, जयसिंग पाटील, जोतीबा केदार, सिद्धाप्पा पाटील, नामदेव पाटील, तुकाराम पाटील, सय्याजी पाटील, अप्पन्ना बस्तवाड, श्रीकांत पाटील यांच्यासह संघटनेचे सदस्य व गाव सुधारणा मंडळाचे सदस्य हजर होते. पै. नवित पाटील यांनी पैलवानांची माहिती देवून आभार मानले.
*कर्करोग जागरूकता व तपासणी शिबिर*