This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsState

27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव  दौऱ्यावर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव  दौऱ्यावर

नूतन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 फेब्रुवारी रोजी बेळगावला येणार आहेत. दुपारी 2.15 ते 3. 30 या वेळेत होणाऱ्या पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे.

त्यामुळे पंतप्रधान मोदी हे बेळगाव मध्ये पुनर्विकासित करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटना करिता येणार आहेत त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील टप्प्याचा शुभारंभ देखील ते करणार आहेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणार आहेत.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगाव जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे मात्र अजूनही ठिकाण निश्चित न झाल्याने अध्यात निर्णय होणे बाकी आहे त्याबरोबरच त्यांचा रोड शो देखील करता येईल का याचा विचार केला जात आहे.

मात्र याची कोणतीही पुष्टी भाजपकडून अद्यापही मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव येथील रेल्वे स्थानकाचे उद्घाटना बरोबरच शिवमुखा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन करण्याकरिता कर्नाटक राज्याला भेट देणार आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now