बेळगाव: दिनांक 14,15,16 जानेवारी बेळगाव येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय पातळीवरील पुरुष व महिला शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी पोलीस आयुक्त श्री येडा मार्टीन मार्बात्यांग यांना बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठ संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आले. या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री मोहम्मद रोशन यांनी अगोदरच सहमती दर्शवली आहे.पोलीस आयुक्तांनी ही बाब आपल्याला अभिमानाची असून स्पर्धेच्या उपाध्यक्ष पदाला सहमती दर्शवली व स्पर्धा यशस्वी करण्याची ग्वाही दिली.
यावेळी अंतरराष्ट्रीय पंच केएबीबी अध्यक्ष अजित सिद्धण्णावर, मिस्टर इंडिया, एकलव्य अवॉर्ड विजेते श्री सुनील आपटेकर आणि स्पर्धेची सर्व तोपरी माहिती विषय केली. या भेटी वेळी BDBBA अध्यक्ष गंगाधर एम, सेक्रेटरी हेमंत हवळ, PRO सुनील पवार विकास कलघटगी, प्रकाश कालकुंद्रीकर उपस्थित होते.