आज पहाटे चार वाजता शांताई वृद्धाश्रमातील आजी सुधा कुलकर्णी वय 85 वृद्धपाकाळ यांचे दुःखद निधन झाला आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी शांताई समाचार संचालकांना सुधा कुलकर्णी यांच्या इच्छेनुसार जे एन एम सी हुबळी मेडिकल कॉलेजला देहदान देण्याचे ठरविण्यात आले त्या पद्धतीने डॉक्टर रामन्नावार यांना विनंती केल्याप्रमाणे यांचे तीन सुद्धा कुलकर्णीचा देह हुबळीला पाठवण्याचे व्यवस्था करण्यात आले.
हे करण्यासाठी शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी निर्णय घेऊन देह सोपवण्याचा सोपस्कार आज सकाळी 11 वाजता करण्यात आला यावेळी सुद्धा कुलकर्णी यांच्या परिवारातील सदस्य आणि शांताई वृद्धाश्रमातील मारिया मोरे आलं मोरे विजय मोरे गंगाधर पाटील विजय कुलकर्णी उपस्थित होते सर्व आश्रमातील आजी आजा आणि त्यांचा शेवटचा दर्शन घेऊन त्यांना आरती ओवाळून त्यांच्या मृत्यू आपणास शांती मिळवा असे प्रार्थना करून देहदान करण्यात आला