https://www.instagram.com/reel/Cx0Wg2rhm2_/?igshid=MWZjMTM2ODFkZg==
आज 30/09/2023 रोजी बेळगाव शहरातील पशू रुग्णालय परिसरात जागतिक रेबीज दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते रेबीज लॅश मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा प्राणि दया संघाचे सदस्य राजेंद्र जैन यांनी पाळीव प्राणी दुकान मालकांना तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि प्राण कल्याण स्वयंसेवा संस्थेला प्रथमोपचार किटचे वाटप केले.
त्यानंतर 125 कुत्र्यांना रेबीज लसीकरण मोफत करण्यात आले.यावेळी बेळगाव जिल्हा उपसंचालक (प्रशासन) डॉ.राजीव कुलेर, बंगलोर उपसंचालक डॉ.जयप्रकाश,मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी (प्रशासन) डॉ आनंद पाटील उपस्थित होते.
i2dqcs
harkul
15e6rs
y8f0he
3c4rim
wbv1zc
qbagmw