Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*विद्याभारती जिल्हास्तरीय स्पर्धा खो-खो स्पर्धेत शांतिनिकेतन देवेंद्र जीनगौडा संत मीरा गणेशपुर अंतिम फेरीत*

बेळगाव ता,10.  गणेशपुर हिडलगा येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय खो खो विविध गटात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापुर, देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी, संत मीरा स्कूल गणेशपुर याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा इंग्रजी शाळा गणेशपुर हिंडलगा शाळेचे अध्यक्ष डॉ विजयकुमार गोवेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, चंद्रकांत पाटील,अनुराधा पुरी

 क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे शुभांगी काकतकर शिवकुमार सुतार गंगा गानीकोप्प सागर कोलेकर, या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्वाती सावंत शिवकुमार पोर्णिमा बाळेकाई सुजित नेरुलकर, सुरज देसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी डॉ.विजय गोवेकर यांनी खेळाडूंनी नेहमीच सराव सकस आहार केल्यास शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक संतुलन स्थिर राहते व खेळामध्ये मनचिंतन होते त्यातून यशाला गवसणी मिळते त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे व पालकांच्या अज्ञात राहून अभ्यास व खेळात यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर श्रीकांत कांबळे यांनी आभार मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*