Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*'मराठी भाषा प्रेरणा मंच 'तर्फे मराठी विद्यानिकेतनला महात्मा जोतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित*

    सन् 2025-26 मध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेने सर्व क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद प्रगती केल्याबद्दल  शाळेला मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्यावतीने "महात्मा जोतिबा फुले पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी प्रमुख पाहुणे वेणुग्रामचे अध्यक्ष शशिकांत नाईक,प्रमुख वक्ते रणजीत चौगुले ,प्रेरणा मंचचे अध्यक्ष डॉ.गोपाळ पाटील, उपाध्यक्ष डी.बी.पाटील, सेक्रेटरी अरूण कदम,निवृत्त शिक्षक आर.के.पाटील, सुरेश पाटील, शिवाजी हसनेकर,मधु पाटील,परशराम कंग्राळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

      ‌‌शिक्षक व विद्यार्थी यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.बेळगाव शहर विभागात सोहम हळदणकर ,स्नेहा हिरोजी,अनिकेत जाधव ,शिवराज गवळी ,उर्वी पाटील ,वैजनाथ पाटील ,अनुष्का पाटील ,श्रेया भातकांडे,उदय कुमार हाजगोळकर,ऐश्वर्या कंग्राळकर या शाळेच्या दहावीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.


     या यशामागे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे,शिक्षक समन्वयक सविता पवार, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील , शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*