Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ.श्रुती पानसे यांची प्राथमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन संवाद कार्यशाळा संपन्न*

* दि.४जुलै २०२६रोजी खेळगट ते दुसरी वर्गांना शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन संवाद कार्यशाळा 
घेण्यात आली.या कार्यशाळेला बालमानसशास्त्रज्ञ डॉ. श्रुती पानसे उपस्थित होत्या. यावेळी  शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे सांगण्यात आले.गाणी, गोष्टी,खेळ, गप्पा, पॅटर्न रेकग्निशन पध्दतीचा वापर करण्यात यावा असे श्रुती पानसेंनी आपल्या मनोगतात सांगितले.शिक्षकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी देण्यात आली.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर,शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले,बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, समन्वयक नीला आपटे आणि शिक्षक उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*