Bharatiya Janata Party च्या बेळगाव उत्तर मंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भाजप महानगर कार्यालयापासून Chennamma Circle पर्यंत भव्य बाइक रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.
यानंतर कार्यकर्त्यांनी Ganapati Temple येथे पूजा-अर्चा करून विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुढे फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करत उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.
या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
Also read
