बेंगलोर :येथील भारत जोडो भवन क्वीन्स रोड येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सल्लागार बैठकीमध्ये नवनिर्वाचित चिक्कोडी लोकसभा सदस्य कु. प्रियांका जारकीहोळी यांनी कर्नाटकातील पराभूत उमेदवारांसह सल्लागार बैठकीत भाग घेतला.
या बैठकी मध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ,उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार व प्रदेश काँग्रेसचे प्रभारी श्री सरजिवाला उपस्थित होते.
या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचे नेते डी.के.सुरेश, मुद्दुहनुमेगौडा, डॉ.अंजली निंबाळकर आणि केपीसीसी महिला युनिटच्या अध्यक्षा पुष्पा अमरनाथ यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.