मराठा गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नूतन कार्यकारणी निवड
बेळगाव मराठा गल्ली एकनिष्ठ युग मंडळाच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी मंदार गावडे, उपाध्यक्षपदी अवधूत कंगाळकर, कार्याध्यक्ष प्रधान, सहकार्यध्यक्ष वृषभ चिखलकर खजिनदार आदर्श शेळके, सेक्रेटरी दौलत जाधव सह सेक्रेटरी रोशन नाईक यांच्यासह इतर निवड करण्यात आली.